मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई-विरार तसेच कोकण किनारपट्टीवर (Mumbai Rain) रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सखल भागांत पाणी साचल्याने रस्ते वाहतूक ठप्प झाली असून, मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल सेवा पूर्णपणे...
महाराष्ट्रात नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूक निकालाच्या (Maharashtra Election) वैधतेलाच आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. या आधी मुंबई उच्च न्यायालयानेही संबंधित याचिका फेटाळली होती. त्यानंतर याचिकाकर्ता सर्वोच्च न्यायालयात गेले होते. न्या. एम. एम....