मालेगाव बॉम्बस्फोटात निकाल (Malegaon Bomb Blast Case) आलाय. साध्वी प्रज्ञा (Sadhvi Pragya) निर्दोष सुटल्या आहेत. या निकालामुळे भोपाळच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा यांची चर्चा सुरू आहे. बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी असूनही, भाजपने (BJP) त्यांना भोपाळ संसदीय मतदारसंघातून...
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज निकाल जाहीर झाला आहे. सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता. आरोपींना संशयाच्या आरोपांवर शिक्षा होऊ शकत नाही, न्यायालयाने असं निरीक्षण नोंदवलं आहे. याच प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर अन्य सहा जणांची निर्दोष सुटका करण्यात...