मुंबई लोकलमधील मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या अपघातामध्ये 8 प्रवाशांचा मृत्यू (Mumbai Local)झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देतानामध्य रेल्वेचे सीपीआरओ स्वप्नील निला यांनी माहिती दिली की, दिवा आणि मुब्रा स्थानकाजवळ झालेल्या अपघातामध्ये लोकलमधून...
कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून पडून सहा (Local Train) प्रवाशांचा मृत्यू झाला. सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. काही प्रवासी यात जखमी झाल्याची माहिती असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लोकलला लटकलेले प्रवासी...