राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू असताना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या जवळ येत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा जयंत पाटील यांनी (Jayant Patil) दिलाय. त्यांच्या जागी विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांची शक्यतो निवड होणार आहे,...
‘मराठा लष्करी भूप्रदेश’ (Maratha Military Landscape of India) या संकल्पनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 गड-किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केला आहे. महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी 2025 मध्ये प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर, युनेस्कोने ऐतिहासिक...