31.5 C
New York

Tag: Maharashtra News

Vidhansabha Elections : तिवसा मतदारसंघात भाजपची अग्निपरीक्षा!

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे (Vidhansabha Elections) वेध लागले. सर्वच पक्षांनी आता विधानसभेसाठी कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाने महाराष्ट्रात काँग्रेस सर्वात ताकतवान पक्ष...

Tomato Market Rate : टोमॅटोचे दर शंभरी गाठण्याची शक्यता

टोमॅटोच्या दरात (Tomato Market Rate) सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकर्‍यांना (Tomato Producing Farmers) याचा फायदा मिळत आहे. देशातील अनेक भागात...

Obc Reservation : छगन भुजबळांसह सहा मंत्री उपोषणास्थळी हाकेंची आज भेट घेणार

लक्ष्मण हाके आज उपोषण सोडण्याची शक्यता. मंत्री छगन भुजबळ यांच्यासह मंत्रिमंडळातील सहा मंत्री आज उपोषस्थळी लक्ष्मण हाके यांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत. (Obc reservation)...

International Yoga Day : बर्फावर योगासने करत,थेट रचला विक्रम !

21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून पूर्ण (International Yoga Day) भारतातच नव्हे तर विश्वात साजरा केला जातो. बहुतेक ठिकाणी योगासनाच्या कार्यक्रमाचे आयोजनही केले...

Co-operative Societies : सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या, कारण काय?

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर आता सहकारी संस्थांच्या (Co-operative Societies) विशेषत: बाजार समित्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार होते. मात्र, सहकार खात्याने यंदा पाऊसकाळ लक्षात घेऊन पुन्हा एकदा...

Police Bharti : पोलीस भरतीबाबत फडणवीसांची मोठी घोषणा!

गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस भरतीची (Police Bharti)चर्चा रंगली होती. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे भरती प्रक्रियेला विलंब झाला. आता विधानसभा निवडणुकीचे पण लवकरच पडघम वाजतील. राज्य...

Barshi firecracker blast : वटपौर्णिमेच्या दिवशी फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट

सोलापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. (Barshi firecracker blast) बार्शी तालुक्यातील घारी गावात फटका बनवणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. या...

Eknath Khadse : खडसेंची फडणवीसांना धक्का देत कमबॅकची तयारी?

लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपने सपाटून मार खाल्लेला (Lok Sabha Election) असतानाच दोन दिवसांपूर्वी दिल्लीश्वरांनी राज्यातील भाजप नेत्यांचे कान टोचले होते. राज्यात कुणाची एकाधिकारशाही चालणार...

UGC-NET : UGC NET 2024 परीक्षेचा पेपर फक्त 5 हजारातच फुटला

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) निकालानंतर देशाच्या राजकारणात चर्चेचा विषय बनलेल्या UGC-NET परीक्षा अखेर केंद्र सरकारने (Central Government) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या...

Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याविना महायुती विधानसभा लढणार?

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर महायुतीत (Maharashtra Politics) उठापटक सुरू आहे. निवडणुकीतील पराभवाची संपूर्ण जबाबदारी घेत देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) राजीनामा देण्याची तयारी केली होती....

Recruitment : सरकारची ७५ हजार जागांच्या महाभरतीची घोषणा हवेत विरली!

मोठ्या आवेशात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ हजार जागांच्या महाभरतीची (Exams) घोषणा करण्यात आली होती. मात्र, कोणत्या ना कोणत्या कारणाने ही भरती रखडल्याचं दिसून आलंय....

Anupam Kher : प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी

मुंबई प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांच्या कार्यालयात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील अंधेरीच्या वीरा देसाई रोड परिसरात अनुपम...

Recent articles

spot_img