आज राष्ट्रीय कृषी दिन (Farmers Loan Waiver) आहे, पण सत्ताधारी सरकार शेतकऱ्यांप्रती आपली जबाबदारी विसरलं आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली आहे. ते म्हणाले, सरकारने...
सध्याच्या काळात महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील बेस्ट बसेस आणि रिक्षांचे भाडे वाढवण्यात आले होते. त्यामुळे इतर अनेक वर्गांनीही त्यांच्या सेवा वाढवल्या आहेत. कामगार वर्गाला जेवण पोहोचवणाऱ्या आणि वक्तशीरपणासाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या मुंबईतील डबेवाल्यांच्या...