देशात कुठेही बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यावर नागरिकांमध्ये भीती आणि गोंधळ निर्माण होतो, पण या गंभीर प्रसंगी सगळ्यात आधी पोहोचणारे स्थानिक पोलीस आणि त्यानंतर या संकटाचा सामना करणारे खास प्रशिक्षित जवान म्हणजे एनएसजी कमांडो, ज्यांना आपण ‘ब्लॅक...
जर तुम्ही कोणत्याही मुंबईकराला विचारले की त्याला संध्याकाळ कुठे घालवायला आवडेल, तर त्याच्या तोंडावर पहिले नाव येईल ते म्हणजे 'मरीन ड्राइव्ह’! मरीन ड्राइव्ह हा 3.6 किलोमीटर लांबीचा रस्त्याचा पट्टा, हा 'Queen's Necklace' म्हणूनही ओळखला जातो, जो...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापनदिन (Sharad Pawar NCP) सोहळा आज पुण्यात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या सुरुवातीलाच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी (Jayant...
पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा 26वा वर्धापनदिन सोहळा पार पडला. यावेळी एकीकडे सुप्रिया सुळे यांच्या व्हॉट्स ऍप स्टेटसची चर्चा असताना अजित पवार यांच्यासोबत...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी (Jayant Patil) उपमपुख्यमंत्री अजित पवार यांची (Ajit Pawar) भेट घेतली. या भेटीवरून राजकीय वर्तुळात रान...
राज्यात विविध मुद्द्यांवरून राजकारण तापलेले असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) उद्धव ठाकरे आणि पवारांबद्दल एकच वाक्य बोलत तिखट फोडणी दिली आहे. त्यामुळे...
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा काल सांगली येथे मेळावा झाला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी शशिकांत शिंदे यांनी आता फोनवरुन हॅलोऐवजी जय...
ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (Congress) पक्षात फूट पडण्याची शक्यता व्यक्त होतेय. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील खळबळ अधिकच तीव्र झाली...
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाथ्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र जयंत पाटील यांनी हा...
शक्तिपीठ महामार्गाविरोधात बुधवारी मुंबईत आंदोलन झाले. मुंबईतील आझाद मैदानात हजारो शेतकरी कुटुंबासह दाखल झाले. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासह बारा जिल्ह्यातील शेतकरी आंदोलनासाठी मुंबईत आले....
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. अधिवेशनाचा पाचवा दिवस धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला की नाही, त्याची माहिती सभागृहाला दिली नाही यावरून विरोधकांनी शुक्रवारी...
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) भाजपात प्रवेश करणार अशा चर्चा सुरू आहेत. याला कारण म्हणजे जयंत पाटलांनी महसूलमंत्री...
ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सुरू झालेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ (Ladki Bahin Yojana) ही योजना चांगलीच चर्चेत आहेत. यामधून महिलांना दरमहा पंधराशे रूपये निधी दिला...
भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर जहरी टीका केली. जयंत पाटील हा नीच आणि...