एकच संतापाची लाट महाराष्ट्रात विधान भवनात काल झालेल्या हाणामारीनंतर आहे. ज्या ठिकाणी जनतेचे प्रश्न मांडले जातात तेथे अशा गोष्टी घडत असेल तर कुठं चाललाय महाराष्ट्र असं लोक आता म्हणत आहेत. आजच्या विधान सभेच्या कामकाजावरही या घटनेचे...
विधानसभा हल्ला प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी (Jitendra Awhad) प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या संपूर्ण प्रकारात आपण आणि जयंत पाटील फसवले गेल्याची (Vidhan Bhavan Rada) भावनाव्यक्त केलीय. एक संतप्त...
रविवारी (ता. 1 जून) अहमदाबमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अंतिम फेरीसाठीचा (MI vs PBKS) मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्स या दोन्ही संघाचासामना पार पडला....
भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव पाहता बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. (IPL) रिपोर्ट्सनुसार, आयपीएल 2025 ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलीआहे....
(IPL) २०२५ च्या १८व्या हंगामात एक अनोख तांत्रिक कल्पना सादर करण्यात आली आहे.ती ती म्हणजे (Robotic Dog) रोबोटिक डॉग. हा रोबोटिक डॉग आयपीएलच्या प्रसारण...
आयपीएलचं मेगा ऑक्शन आता जवळ आलं आहे. रोहित शर्माबद्दलच्या चर्चा मात्र त्यापूर्वीच वेगाने सुरू आहेत. त्याची डिमांड टी20 वर्ल्ड कपपासून तर खूपच वाढली आहे....