आज पुण्यातील एनडीए परिसरात थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते अनावरण झाले आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री...
“मी पुण्याच्या भूमीत उभा आहे. सर्वात आधी ज्यांनी गुलामीच्या काळरात्री आशेचा किरण दाखवला, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, शिवाजी महाराजांना मी प्रणाम करतो. पुण्याची भूमी एक प्रकारे स्वराज्याच्या संस्काराची उगमस्थान आहे. 17 व्या शतकात या ठिकाणाहून स्वराज्याचा...