14 C
New York

Tag: Chhagan Bhujbal

राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन राजकारण तापले आहे. मुंबईतील (Mumbai) आझाद मैदानात (Azad Maidan) मराठा समाजाला ओबीसीमधून (OBC)आरक्षण द्या या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आंदोलन करत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाचे अध्यक्ष...
आझाद मैदानाच्या परिसरात असलेल्या अनेक शौचालयांमध्ये पाणी नव्हते. तसेच मुंबई महानगरपालिकेने या परिसरातील हॉटेल्स आणि खाऊगल्ली बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मराठा आंदोलकांचे खाण्याचे प्रचंड हाल झाले. जरांगे पाटलांनी (Manoj Jarange) त्यानंतर आता बीएमसी आयुक्तांना...

Chhagan Bhujbal : फुले चित्रपट लवकर प्रदर्शित होऊ द्या; छगन भुजबळांची हात जोडून विनंती

अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ चित्रपट (Phule Movie) वादाच्या भोवऱ्यात आहे. प्रदर्शित होण्याआधीच राज्यातील ब्राह्मण महासंघाने या चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेतल्याचं समोर आलंय. यावर...

Chhagan Bhujbal : महात्मा की भारतरत्न कोणता शब्द प्रिय? भुजबळांनी स्पष्टच सांगितले

ओबीसी समाजाच्या न्याय हक्कांसाठी आणि आरक्षणाच्या संरक्षणासाठी जळगाव येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या ओबीसी महामेळाव्याचे आयोजन करण्याच आले होते. शनिवारी (ता. 22...

Chhagan Bhujbal : “जहां नहीं चैना वहां नहीं रहना” म्हणणाऱ्या भुजबळांना मंत्रिपद? मुंडेंचा राजीनामा पथ्यावर..

मस्साजागचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने (Santosh Deshmukh Murder Case) महाराष्ट्र सुन्न झाला. या प्रकरणी सीआयडीने दोन दिवसांपूर्वी दोषारोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात...

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ मुंडेच्या राजीनाम्यावर काय म्हणाले?

माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना यावेळी मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही. यावरून अनेकदा छगन भुजबळ यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती. एवढंच...

Chhagan Bhujbal : पंकजा मुंडे नवीन पक्ष काढणार? छगन भुजबळांची भविष्यवाणी

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींना एकत्र गोळा केलं तर एक वेगळा पक्ष उभा राहील”, असं वक्तव्य मुंडे...

Chhagan Bhujbal : भुजबळांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर वडेट्टीवारांचा खोचक टोला

राज्य मंत्रिमंडळात डावलले गेल्यापासून आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाराज आहेत. त्यांची नाराजी अनेकदा दिसलीही आहे. यानंतर भुजबळ लवकरच भाजपात प्रवेश करतील अशा चर्चा...

Chhagan Bhujbal : मुंडेंवर आरोप नसताना राजीनामा…, भुजबळांचं दमानियांना प्रत्युत्तर

राजकीय वर्तुळात सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीच झडत आहेत. आज पत्रकार परिषद घेत अंजली दमानिया यांनी (Anjali Damania) मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलीय....

Chhagan Bhujbal : … तर मी मुख्यमंत्री झालो असतो; छगन भुजबळांनी सांगितला ‘तो’ किस्सा

जर मी काँग्रेस सोडली नसती तर मुख्यमंत्री झालो असतो. दिल्लीत माझ्या नावावर एकमत झाले होते पण मी शरद पवार (Sharad Pawar) साहेबांसोबत असल्याने मुख्यमंत्री...

Chhagan Bhujbal : नाराज भुजबळ BJPमध्ये प्रवेश करणार का? भाजपचा बडा नेता म्हणाला

राज्यात महायुतीचं (Mahayuti) सरकार स्थापन झाले. मात्र, महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून डावल्यामुळं अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली...

Chhagan Bhujbal : अजितदादांच्या दोन शिलेदारांची फिल्डिंग अन् भुजबळ थेट शिर्डीत; नाराजी मात्र कायम

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवसंकल्प शिबिराला शिर्डी येथे सुरूवात झाली आहे. या शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ उपस्थित राहणार...

Chhagan Bhujbal : अजित पवारांबद्दल प्रश्न विचारताच छगन भुजबळ चिडले ?

राज्य मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे नाराज झाले आहे. जहां नहीं चैना वहां नहीं रहना,...

Chhagan Bhujbal : नाव मागे घेतलं तर ठीक अन्यथा ; भुजबळांचा लाडक्या बहि‍णींना इशारा

राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठं वक्तव्य केलंय. नियमात न बसणाऱ्या महिलांकडून (Ladki Bahin Yojana)...

Recent articles

spot_img