हिंदी सक्तीच्या आदेशाला आज मराठी बाण्यातून मनसे-उद्धवसेनेने उत्तर दिले. आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकाच मंचावर आले आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. यावेळी दोन्ही बंधुनी तुफान बॅटिंग केली. राज्य सरकारवर तोफ गोळे डागले. राज...
उभा महाराष्ट्र मराठी माणूस, ज्या ऐतिहासिक क्षणांची वाट पाहत होता, त्याचा साक्षीदार झाला. दोन ठाकरे एकत्र आले. ठाकरे ब्रँड हा उभ्या भारताने पाहिला. मराठी आणि मराठी अस्मितेच्या मुद्यावर दोन्ही ठाकरे एकत्र आले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे...