ट्रम्प प्रशासन (Donald Trump) वारंवार परदेशी विद्यार्थ्यांना इशारे देतंय. आता त्यांनी परदेशी विद्यार्थ्यांसाठी सर्व नवीन व्हिसा मुलाखतींचं वेळापत्रक थांबवलं आहे. अमेरिकेच्या (America) परराष्ट्र खात्याने व्हिसा प्रदान करण्यापूर्वी सोशल मीडियाची पडताळणी करण्याची योजना आखत असताना हे नवीन...
भारत-पाकिस्तान संबंधात सध्या प्रचंड तणाव आहे. सीजफायरनंतरही भारताची आक्रमक भूमिका कायम आहे. याला कारण आहे, पाकिस्तानची दहशतवादाला खतपणी घालण्याची प्रवृत्ती. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडवली आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातील निर्वासित नेते आणि...