18.9 C
New York

Tag: Ashish Shelar

उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की, आपल्या आरोग्याची आणि आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. उष्णतेमुळे शरीराला थंडावा आणि हायड्रेशन मिळणे खूप गरजेचे आहे. अशा वेळी हलके, पौष्टिक आणि ऊर्जा देणारे पदार्थ खाणे फायदेशीर ठरते. बऱ्याचदा लोकांना मसालेदार...
प्रेशर कुकर हे स्वयंपाकघरातील एक अत्यंत उपयुक्त साधन आहे, जे कमी वेळात अन्न शिजवण्यासाठी ओळखले जाते. डाळ, भात, मांस किंवा इतर पदार्थ शिजवण्याबरोबरच याचा उपयोग वाफवण्यासाठी आणि काहीवेळा बेकिंगसाठीही केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का,...

Marathi Film Festival : राज्य शासनातर्फे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाची घोषणा

मराठी चित्रपट क्षेत्राला बळ देण्यासाठी यावर्षीपासून राज्य शासन आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांनी पत्रकार...

BJP : मंत्रिपद मिळालं… तरीही प्रदेशाध्यक्षपद सोडण्यास शेलार-बावनकुळेंचा नकार

राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ स्थापनेस बराच विलंब झाल्याचं पाहायला मिळालं. अगदी तिकीट वाटपासून ते मंत्रिपदापर्यंत महायुतीत लॉबिंग झाल्याचं चित्र आहे. त्यानंतर आता एक मोठी...

Ashish Shelar : लोकशाही अन् नियतीच्या दरबारात समान न्याय ; शेलारांचा ठाकरेंवर हल्लाबोल

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काल वणी दौऱ्यावर होते. तेथे पोहोचताच हेलिकॉप्टरमधील त्यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली होती. यामुळे उद्धव ठाकरे संतापले...

Ashish Shelar : आशिष शेलारांच्या भावाला तिकीट मिळताच भाजपात नाराजीनाट्य

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (Maharashtra Elections 2024) पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत भाजपाचे मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार (Ashish Shelar)...

Mahavikas Aghadi : ‘मविआ’ची एक्सपायरी डेट संपत आली; जागावाटपावरून भाजपची टीका

मुंबई महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) एक्सपायरी डेट जवळ आली असून आगामी विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) जागावाटपाच्या मुद्द्यावरून युती तुटणार असल्याचं मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार...

Ashish Shelar : मुख्‍यमंत्रीपदावरुन शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाले…

मुंबई आमचाच मुख्‍यमंत्री.. शपथ कार्यक्रमाला या.. अशा वल्‍गना करणा-या उबाठा गटाचे तारे जमी पर आ गये, असे आजच्‍या महाविकास आघाडीच्‍या मेळाव्‍यातील चित्र समोर आले आहेत....

Udhav Thackeray : ठाकरे गटावर टीका करताना आशिष शेलारांची जीभ घसरली

मुंबई मनसैनिकांच्या (MNS) हल्ल्यानंतर उबाठा सेनेची फाटली, या शब्दांत टीका करताना भाजपचे (BJP) आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांची जीभ घसरलीयं. दरम्यान, मागील काही दिवसांपासून...

BJP : भाजपचं ठरलं, आता विरोधकांना सुट्टी नाही, नेत्यांची टीम तैनात

मुंबई लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्याने आता भाजपकडून ताकही फुंकून पिले जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकी (Assembly Elections) करता भाजपने (BJP) कंबर कसली आहे. विरोधकांकडून...

Ashish Shelar : म्हणून तुम्ही मोरारजी राऊत आहात, शेलारांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर

मुंबई ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामानाच्या रोखठोक सदरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर घणाघाती टीका केली होती. यालाच आता भाजप...

Coastal Raod : कोस्‍टल रोडच्‍या मोकळी जागा बिल्‍डरांना देण्‍याचा घाट होता का? शेलार यांची चौकशीची मागणी

मुंबई रेसकोर्स (Racecourse) आणि कोस्‍टल रोडमध्‍ये (Coastal Raod) नव्‍याने निर्माण झालेल्‍या 300 एकर जागेत कोणतेही व्यावसायिक बांधकाम न करता मुंबईकरांसाठी मोकळ्या जागेची निर्मिती आणि सुशोभीकरण...

Ashish Shelar : प्लॅस्टर ऑफ पॅरिस बाबत व्यवहार्य तोडगा काढा- शेलार

मुंबई शाडू मातीला विरोध नाही पण प्लॅस्टर ऑफ पॅरिस (POP) वरील बंदीची महाराष्ट्रात सरसकट अंमलबजावणी केल्यास गणेशमूर्तीकारांवर बेरोजगारीची वेळ येईल, मोठी आर्थिक उलाढाल करणारा हा...

Ashish Shelar : आदित्य ठाकरेंवर आशिष शेलारांचा हल्लाबोल

मुंबई कोस्टल रोडवरून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी युती सरकारवर केलेल्या टीकेला प्रतिउत्तर देत मुंबई भाजपा (Mumbai BJP) अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार (Ashish Shelar)...

Recent articles

spot_img