16.4 C
New York

Tag: Ahilyanagar

जैन लोक कोण आहेत, कबुतरावर जे बसून फिरायला जातात? असा खोचक प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित करत काय त्या कबुतरांचं. कबूतर मेले नाही पाहिजे. राज ठाकरेंनी माणसं मेली तर चालतात असे म्हणत नव्या वादाला तोंड फोडलं आहे....
टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री हिना खान (Hina Khan) सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिला कॅन्सरचे निदान झाले आणि उपचार सुरू असतानाच तिने तिच्या दीर्घकाळच्या प्रियकरासोबत लग्न केले. या काळात हिनाचा नवरा रॉकी जयस्वाल...

Ahmednagar : अखेर ‘अहिल्यानगर’वर शिक्कामोर्तब! अहमदनगरच्या नामांतराला केंद्राची मंजुरी…

अखेर अहमदनगरचं (Ahmednagar) नाव ‘अहिल्यानगर’(Ahilyanagar) झालं असल्याची माहिती समोर आलीयं. अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव देण्याच्या मागणीवर राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिलीयं....

Ahilyanagar : ‘अहिल्यानगर’ नामांतराला आव्हान! हायकोर्टात याचिका दाखल

मुबंई औरंगाबाद शहराचं नामांतर छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) आणि उस्मानाबादे धाराशिव नामांतर केल्यानंतर राज्यातील महायुती सरकारने अहमदनगर (Ahmednagar) शहराचेही नामांतार अहिल्यानगर करण्यात येणार असल्याचे जाहीर केले...

Recent articles

spot_img