22.9 C
New York

Author: Mumbai Outlook

मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. (Mumbai Rain) या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरु आहे. नदी लगतच्या भागात कोणीही थांबू नये अशा सूचना करण्यात आल्या आहे. त्यासोबतच मुंबईतील चौपाट्याही बंद करण्यात आल्या आहेत....
दोन दिवसांपूर्वी संग्रामबापू महाराज भंडारे (Sangram Bapu Bhandare) संगमनेर येथील घुलेवाडी येथे यांच्या कीर्तन कार्यक्रमात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. कीर्तन बंद पाडलं आणि महाराजांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. यावर माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी...

Health Tips : शरीरासाठी वरदान ठरणारे कोथिंबीर पानांचे पाणी! कसे ते जाणून घ्या!

आपल्या स्वयंपाकघरात रोजच वापरली जाणारी कोथिंबीर (Coriander Leaves) केवळ जेवणाची शोभा आणि चव वाढवते इतकंच नव्हे, तर ती आरोग्याच्या दृष्टीनेही अमूल्य ठरते. विशेषतः कोथिंबीरच्या...

Marathi Hindi Controversy : “मराठी बोलण्यावरून वाद पेटला; केतकी चितळेचं वादग्रस्त वक्तव्य,

राज्यात सध्या मराठी विरुद्ध हिंदी असा भाषिक वाद चांगलाच तापलेला आहे. (Marathi Hindi Controversy) "महाराष्ट्रात राहायचं असेल, तर मराठी बोलावीच लागेल" अशी भूमिका मनसे,...

Saiyaara : सैयारा पाहून लोक इतके का ढसाढसा रडतायत?

अलीकडेच प्रदर्शित झालेल्या सैयारा (Saiyaara) या बॉलिवूड चित्रपटाने तरुणांच्या भावना अक्षरशः ढवळून काढल्या आहेत. चित्रपटगृहात ढसाढसा रडणारे, मिठी मारणारे आणि अगदी बेशुद्ध होईपर्यंत भावना...

Ujjwal nikam : “संजय दत्तने सांगितलं असतं, तर 1993 चे बॉम्बस्फोट थांबले असते” उज्ज्वल निकम यांचा धक्कादायक खुलासा

प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाबाबत एक खळबळजनक विधान केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जर अभिनेता...

Ashutosh Rana : “भाषा संवादासाठी असते, वादासाठी नाही” आशुतोष राणांची भाषावादावर मार्मिक प्रतिक्रिया

सध्या महाराष्ट्रात मराठी आणि हिंदी भाषेवरून निर्माण झालेला वाद चांगलाच गाजत आहे. एका रेस्टॉरंटमध्ये मराठी बोलल्यामुळे झालेली मारहाण, तर दुसरीकडे शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या शासन...

Team India : लॉर्ड्समध्ये भारतीय संघाचा थरारक पराभव शुभमन गिलने सांगितली दोन मोठी कारणं

इंग्लंडच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर पार पडलेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला अवघ्या २२ धावांनी हार पत्करावी लागली. ही लढत अत्यंत चुरशीची ठरली, मात्र शेवटच्या टप्प्यावर...

Vada pav Samosa jalebi : शासकीय कार्यालयांतील कँटीनमध्ये ‘धोक्याचा फलक’ आता समोसा-गुलाबजामून खाण्याआधी विचार कराल!

केंद्र सरकारने आता एक महत्त्वपूर्ण आणि आरोग्यपूरक निर्णय घेतला आहे. जसा सिगारेटच्या पाकिटावर धोक्याचा इशारा असतो, तसाच इशारा आता देशभरातील सरकारी कार्यालयांच्या कँटीनमध्ये उपलब्ध...

Tesla india launch mumbai : भारतात टेस्लाची एंट्री मुंबईत भव्य शोरूमचं झाला उद्घाटन

जगप्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने अखेर भारतात अधिकृत प्रवेश केला आहे. 15 जुलै रोजी मुंबईच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील अत्याधुनिक आणि पॉश...

Rahul Fazilpuria : गायक राहुल फाजिलपुरिया वर गुरुग्राममध्ये गोळीबार; जीवावर बेतलेला हल्ला थोडक्यात टळला!

हरियाणवी रॅपच्या दुनियेत आपली खास ओळख निर्माण करणाऱ्या बॉलिवूड रॅपर राहुल फाजिलपुरिया खरं नाव: राहुल यादव वर सोमवारी संध्याकाळी गुरुग्राममध्ये गोळीबार झाला. एसपीआर रोडवरील...

Sanjay Raut : खोट्या बलात्कार प्रकरणात शेतकऱ्याला अडकवण्याचा आरोप; संजय राऊतांची सरकारवर टिका

राजकारणातून विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी शासन यंत्रणा कशी वापरली जाते, याचे एक गंभीर उदाहरण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी समोर आणले आहे. त्यांनी आरोप केला...

CM Devendra fadnavis : भाजपची महापालिका रणधुमाळीत फडणवीसांची बैठक काय असणार संघाचीही सक्रिय भूमिका?

महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सत्ताधारी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील बैठकीत पक्षाच्या आगामी रणनीतीसंदर्भात...

Bomb Diffuse : बॉमची माहिती मिळताच बॉम्ब डिफ्यूज कसा करतात?

देशात कुठेही बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यावर नागरिकांमध्ये भीती आणि गोंधळ निर्माण होतो, पण या गंभीर प्रसंगी सगळ्यात आधी पोहोचणारे स्थानिक पोलीस आणि त्यानंतर या...

Recent articles

spot_img