एटीएम अर्थात ऑटोमेटेड टेलर मशिन आल्यापासून पैसे काढणे अगदी सोपे झाले आहे.

एटीएमचा वापर करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे असते अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते.

 तुम्ही वारंवार एटीएम वापरत असाल तर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

एटीएममधून पैसे काढताना सुरक्षित आणि शक्यतो बॅंकेच्या परिसरात असलेले ATM मधून काढावेत.

एटीएम पिन कोणाहीसोबत शेअर करू नये. 

एटीएमच्या इथे गेल्यावर कीपॅड किंवा कार्ड स्लॉट व्यवस्थित तपासावे, जर संशयास्पद वाटल्यास सुरक्षारक्षक किंवा जवळच्या बॅंकेला माहिती द्यावी.

एटीएमची पिन अनेकांना वाढदिवस, मोबाईल नंबर अशी ठेवायची सवय असेत. पण, अशाने फ्रॉड होण्याची शक्यता अधिक असते.

शक्यतो एटीएम ज्या बॅंकेचं आहे, त्याच एटीएमचा वापर करावा.

एटीएममधून पैसे काढून झाल्यावर END किंवा CANCEL बटण दाबायला विसरू नका.

एटीएममध्ये अनोखळी व्यक्तीकडून मदत घेणे टाळा.

मराठी चित्रपटसृष्टी असो वा हिंदी सर्वांचे सध्याचे आवडते कपल म्हणजे अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया डीसूजा..