आरोग्य फायद्यांसाठी  दररोज वापरा  ‘गुणकारी केशर’

 केशरचा वापर अनेक अन्न पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो.

केशरचे पाणी प्यायल्याने  तुमचे शरीर डिटॉक्स होते

केशरचे पाणी सकाळी लवकर प्यायल्याने त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते.

केशर नाईट क्रीम पण बनवू शकता कोरफड आणि ग्लिसरीनमध्ये केशर मिसळून रात्री झोपण्यापूर्वी लावा.

कोरफडीचे जेल, चंदन आणि कच्चे दुधात केशर मिसळून स्क्रब देखील बनवू शकता.

केशरचे पाणी प्यायल्याने तणाव कमी करण्यासोबतच हे शरीरातील कॉर्टिसॉल हार्मोन कमी करते.

डोळ्याभोवती काळी वर्तुळे असतील तर तुम्ही यासाठी केशर वापरू शकता.

 केशर आणि गुलाबपाणी  मिक्स करून घरी  टोनर बनवू शकता.

'या' सुपरस्टारच्या सांगण्यावरून,  कियारा अडवाणीने चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी तिचे नाव बदलले

CHECK IT OUT