मराठी चित्रपटसृष्टी असो वा हिंदी सर्वांचे सध्याचे आवडते कपल म्हणजे अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया डीसूजा..
भारतीय सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री जिनिलिया डिसूजाच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत.
आज जिनिलिया तिचा ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे.
जिनिलियाचा जन्म ५ ऑगस्ट १९८७ रोजी मुंबईत झाला.
फिल्मी दुनियेत जिनिलियाला एका जाहिरातीतून ओळख
मिळाली.
ही जाहिरात जिनिलियाने अमिताभ बच्चनसोबत केली होती.
यानंतर जिनिलियाने २००३ मध्ये 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून पदार्पण केले.
चित्रपटात रितेश जिनिलिया मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटादरम्यानच दोघं प्रेमात पडले.
९ वर्षे डेट केल्यानंतर रितेश जिनिलियाने लग्न केले
जेनेलिया आणि रितेश यांना दोन मुलं आहेत.
"जर सकाळी रिकाम्या पोटी अंजीरचे
पाणी प्यायले तर आरोग्यसाठी
फायदे ठरू शकते.
Check Out