नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रसिद्ध बॉलीवूड गायक अरमान मलिक विवाहबंधनात अडकला आहे.
अरमान मलिकने त्याची मंगेतर
आशना श्रॉफसोबत गुरुवारी
2 जानेवारीला लग्न केले.
मागील बऱ्याच वर्षांपासून अरमान व आशना रिलेशनशिपमध्ये होते.
अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर ते अखेर विवाहबंधनात अडकलेत.
अरमानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.
चाहत्यांनी अरमानच्या पोस्ट वर कंमेंट्स करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे
२०२४ मध्ये लग्न बंधनात अटकलेल्या जोड्या नक्की आहेत कोणत्या ?
Check it Out