शनिवारचा दिवस भगवान शनिदेवाला समर्पित असतो. शनिदेवाला न्यायाचा देवता म्हटलं जातं.
मान्याता आहे की शनिदेव सर्व कर्मांचा हिशेब ठेवतात आणि त्यानुसार ते फळ देतात.
कुंडलीमध्ये शनि दोष, महादशा, साडेसाती असल्याने व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो.
जर कुठल्या व्यक्तीवर शनिदेव मेहरबान झाले तर ते त्या व्यक्तीवर कुठल्याही प्रकारची समस्या येऊ देत नाही. व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळते
ज्योतिष शास्त्रानुसार, जे लोक चांगले कर्म करतात त्यांच्यावर शनिदेवाचा अशुभ परिणाम होत नाही.
तर चला जाणून घेऊ कोणावर राहते शनिदेवाची कृपा...
ज्योतिष शास्त्रानुसार जे लोक परिश्रम करतात त्यांच्यावर शनिदेवाची कृपा राहाते. या लोकांवर शनिदेव प्रसन्न होतात आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
धार्मिक मान्यतांनुसार, जे लोक स्वच्छता ठेवतात त्यांच्यावर शनिदेव प्रसन्न होतात.
ज्योतिष शास्त्रात सांगण्यात आलं की जे लोक दातांनी नखं खातात त्यांच्यावर शनि देव नाराज होतात. त्यामुळे जर तुम्हाला ही सवय असेल तर आताच सोडून टाका.
शनिदेवाला न्यायाचा देवता म्हटलं जातं. जे लोक सत्य आणि न्यायाची साथ देतात, त्या लोकांवर शनिदेवाची कृपा नेहमी राहाते.
शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारच्या दिवशी मोहरी तेल दान करा. त्याशिवाय शनि मंदिरात दिवा लावा यामुळे सर्व कष्टांतून मुक्तता मिळते.
शनिवारच्या दिवशी लोखंडाचं सामान चुकूनही खरेदी करु नका. मान्यतेनुसार,असं केल्याने शनिदेव नाराज होतात.
ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारच्या दिवशी मीठ खरेदी करु नये. मान्यता आहे की मीठखरेदी केल्याने कर्ज वाढतं. कर्जापासून वाचण्यासाठी शनिवारी मीठ खरेदी करु नका.
शनिदेवाला प्रसन्न करण्याचे उपाय अनेक आहेत
शनि दोष कमी करण्यासाठी शनिवारी काळ्या वस्तू दान कराव्यात,असं ज्योतिषशास्त्रात सुचवलं आहे.
शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी काळ्या रंगाचे ब्लँकेट, छत्री दान करणे शुभ मानले जाते.
याशिवाय काळ्या चपला गोरगरीब लोकांना दान करणे चांगले मानतात.
शनिवारी मोहरीचे तेल आणि काळे उडीद दान करणे शुभ असते. याशिवाय मोहरीचे तेल अर्पण करुन दान दिल्याने शनिदेव प्रसन्न होतात, असेही मानले जाते.
मनिका विश्वकर्माने जयपूर येथे झालेल्या मिस युनिव्हर्स इंडिया 2025 स्पर्धा जिंकून इतिहास रचला आहे.