स्वयंपाक घरात अश्या अनेक गोष्टी असतात ज्या आरोग्यासाठी
हानिकारक असू शकतात.
रिफाइंड तेल आरोग्यासाठी सर्वात
वाईट मानले जाते. त्याचा दयाच्या आरोग्यावर वाईट परिणाम
होऊ शकतो.
पांढऱ्या मीठाचे सेवन केल्याने उच्च रक्तदाबासह अनेक आजार होऊ शकतात. त्याऐवजी काळे मीठ किंवा सैंधव मीठ वापरणे चांगले असते.
साखरेचे सेवन केल्याने मधुमेह, हार्मोन्स असंतुलन, पोटात चरबी आणि मूड स्विंग यासारख्या समस्या उद्भवतात.
रिफाइंड मैदाच्या पीठात फायबरचे प्रमाण खूप कमी असते, ज्यामुळे ते पचण्यास कठीण होते.
आजच्या ग्लॅमर्स दुनियेत ब्रँडेड कपड्यानं स्टेट्स आणि दर्जा
देणारा घटक मानलं जातो
Check it out