मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा ७ ऑगस्टला साखरपुडा पार पडला.
साखरपुड्यातील खास क्षणांचे फोटो शेअर करत प्राजक्ताने आपल्या चाहत्यांना ही बातमी दिली आहे
साखरपुड्यासाठी प्राजक्ताने पांढऱ्या रंगाची लाल काठ असलेली डिझायनर साडी नेसली होती.
प्राजक्ताने साखरपुड्याच्या मेहंदीमध्ये ‘S व P’ ही अक्षरं लिहिली होती.
प्राजक्ताने साडीतील लूकवर परिधान केलेल्या ब्लाऊजवर नवऱ्याच्या नावाची एम्ब्रॉयडरी केली होती.
प्राजक्ताने साखरपुड्याच्या लूकसाठी सुंदर दागिन्यांचा साजही केला होता
प्राजक्ताच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव शंभुराज खुटवड असे आहे.
प्राजक्ता व शंभुराजने साखरपुड्यासाठी रॉयल लूक केला होता.
शंभुराज हा पुण्याच्या फुरसंगी येथे राहतो. त्याचा राजकीय कुटुंबाशीदेखील संबंध आहे.
प्राजक्ता व शंभुराजच्या साखरपुड्याला रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी हजेरी लावली होती.
पण डाएट कोक आणि इतर पेये आरोग्यासाठी धोकादायक असू शकतात का ?
check Out