"जर सकाळी रिकाम्या पोटी अंजीरचे पाणी प्यायले तर आरोग्यसाठी  फायदे ठरू शकते.

"रिकाम्या पोटी अंजीरचे पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठता, गॅस आणि आम्लपित्त या समस्या दूर होतात."

"अंजीरचे पाणी नियमितपणे प्यायल्याने ऑस्टियोपोरोसिस आणि सांधेदुखी टाळता येते."

"अंजीरमध्ये लोहाचे प्रमाण चांगले असते, जे हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते."

स्वयंपाक घरात अशा अनेक गोष्टी असतात ज्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात