बॉलिवूड अभिनेत्री अनीत पड्डा ही सध्या 'सैयारा' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

अनीत पड्डा कोणता धर्म मानते या बद्दल तुम्हाला माहित आहे का?

अनीतचा जन्म 14 ऑक्टोबर 2002 रोजी अमृतसरमधील एका पारंपरिक शीख कुटुंबात झाला.

 ती लहानपणापासून गुरबाणी, सेवा आणि शीख परंपरांचा आदर करत मोठी झाली आहे.

 बॉलीवूडची ग्लोबल स्टार ठरलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही

 बॉलीवूडची ग्लोबल स्टार ठरलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही

check it out