राज्यातील आमदारांना   कोणकोणत्या सवलती मिळतात हे तुम्हाला माहिती आहे का ?

आमदारांना एकूण अडीच  लाखांपेक्षा जास्त पगार  मिळतो. 

तसेच आमदारांना रेल्वेचा  प्रवास मोफत असतो. 

मोबाईलच्या जमान्यात आमदारांना दरमहा टेलिफोनचा भत्ता  ८ हजार रुपये मिळतो.

त्याचबरोबर एकूण ३२ वेळा विमान प्रवास मोफत  असतो.

रुग्णालयातील उपचार आमदारांना मोफत असतो. 

आमदारांना एसटी प्रवासही बिनाशुल्क करता  येतो. 

 जर आमदारांने ५ वर्षाच्या  काळात चारचाकी गाडी घेतली, तर  त्यावरचं व्याज मोफत, म्हणजे ते  व्याज सरकार भरतं. 

 शिवाय कुणी फक्त एकदा  आमदार बनला, तर कार्यकाळानुसार आयुष्यभर त्यांना पेन्शन म्हणून दर महिन्याला ५० हजार ते १ लाखांपर्यंत रक्कम मिळते.

२० तारखेला महाराष्ट्रामध्ये लोकशाही पद्धतीने मतदान झाले.पण तुम्हाला माहिती आहे का लोकशाही म्हणजे काय ?