श्री कृष्णजन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी केली जाते.
या वर्षी देशभरात १६ ऑगस्ट रोजी दहीहंडीचा सण साजरा होणार आहे.
या निमित्त श्री कृष्णाची उपासना करण्याची प्रथा आहे.
चला तर जाणून घेऊया दही हंडी सण,त्याचा इतिहास आणि महत्त्व...
दहीहंडीचा उत्सव भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या नवमी तिथीला, भगवान श्रीकृष्णाच्या जन्मतिथीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो.
विशेषतः महाराष्ट्र, गुजरात, मथुरा, वृंदावन आणि गोकुळमध्ये मोठ्या उत्साहाने दहीहांडी साजरी केली जाते.
दहीहंडी ही परंपरा द्वापर युगापासून सुरू असल्याचे मानले जाते.
श्री कृष्ण त्यांच्या बालपणी घरात लोणी आणि दही चोरून खात असे. म्हणून लोण्याची भांडी उंचीवर टांगली जात असत.
मात्र श्री कृष्ण आपल्या बालमित्रांसह थर रचून लोणी खात असायचे. त्यामुळेच दहीहंडीची प्रथा सुरू झाली.
इंग्रजांच्या जवळपास १५० वर्षांच्या गुलामगिरीतून आपल्या देशाने स्वातंत्र्य मिळवलं
Check Out