आजच्या ग्लॅमरच्या दुनियेत,
ब्रँडेड कपड्यांना स्टेटस आणि
दर्जा दर्शवणारा घटक मानलं जातं.
शर्ट, टी-शर्ट किंवा जॅकेट घेताना फक्त फॅब्रिक नाही, तर त्या कपड्यावर असलेल्या ब्रँड लोगोकडे विशेष लक्ष देतात.
विशेष बाब म्हणजे अधिकांश ब्रँड्स आपला लोगो नेमकं डाव्या बाजूला का लावतात?
कपड्यावरील लोगो जर डाव्या बाजूस असेल, तो “दिलाच्या जवळचा” वाटतो.
पहिल्याच क्षणी लक्षात येतो आणि हीच गोष्ट ब्रँडिंगच्या दृष्टीने फार महत्त्वाची ठरते.
बॉलीवूडची ग्लोबल स्टार ठरलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.
Check it out