‘बिग बॉस’ फेम शहनाज गिलचा पिवळ्या अनारकली ड्रेसमधील खास लूक
कलर्स टीव्हीवरील
‘बिग बॉस’च्या १३ व्या पर्वामधून अभिनेत्री शहनाज गिल घराघरात लोकप्रिय झाली.
शहनाजने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या बॉलिवूड चित्रपटात काम केले होते.
शहनाजने नुकतेच खास लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
या फोटोशूटसाठी शहनाजने पिवळ्या रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला आहे.
शहनाजने अनारकली ड्रेसमधील लूकसाठी हलका मेकअप केला आहे.
आरोग्य फायद्यांसाठी दररोज वापरा ‘गुणकारी केशर’