सध्या बॉक्स ऑफिसवर एका ॲनिमेटेड चित्रपटाचा जलवा पाहायला मिळतोय.
‘महावतार नरसिम्हा’असं या चित्रपटाचं नाव आहे.
अश्विन कुमार यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे
‘महाअवतार नरसिंह’ ही ऍनिमेशन दुनियेतील एक आगळीवेगळी सुरुवात आहे.
‘महावतार नरसिम्हा’ हा भारतातील सर्वाधिक कमाई करणारा ॲनिमेटेड सिनेमा ठरला आहे.
याला आपण एका नवीन सिनेमॅटिक युनिव्हर्सची सुरुवात असं म्हणू शकतो.
यामध्ये भगवान विष्णू आणि त्यांचे परमभक्त प्रह्लाद यांची कथा दाखवण्यात आली आहे.
'महाअवतार युनिव्हर्स' मधील ही पहिली फिल्म आहे
ज्या भव्य पद्धतीने ती तयार करण्यात आली आहे, त्यावरून हे युनिव्हर्स अतिशय जबरदस्त ठरले आहे.
तुम्ही वारंवार एटीएम वापरत असाल तर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
check Out